Saturday, May 2, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्याच्या वाकडी येथील ट्रॅक्टरच्या धडकेत युवक जागीच ठार…

कुरखेडा तालुक्याच्या वाकडी येथील ट्रॅक्टरच्या धडकेत युवक जागीच ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कूरखेडा(गडचिरोली) :- ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना काल,गुरूवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाकडी येथे घडली.मनीष यादव लोहंबरे वय २४  वर्षे रा.वाकडी असे मृतक युवकाचे नाव आहे.

मृतक मनीषचे कुरखेडा येथे किराना दूकान आहे.तो गावावरून कुरखेडा येथे दुकानामधे जात असताना दरम्यान वाकडी येथीलच ट्रक्टर विरूद्ध दिशेने जात होते.ट्रॅक्टरला केजव्हील लावण्यात आले होते. त्यामुळे ट्रक्टच्या टायरांनी बराच रस्ता व्यापला होता. अशातच ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक बसली. दुचाकीस्वार ट्रॅक्टरमध्ये सापडून ठार झाला.कुरखेडा पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!