Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजनवख्या आला अन् अति शहाणा बनून निघून गेला…

नवख्या आला अन् अति शहाणा बनून निघून गेला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला वा यापूर्वीही देसाईगंज शहर तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रात नवनवीन कार्यकर्ते वा प्रशासकीय बाबी हाताळणारे कितीतरी झण आले व अती उताविळपणा दिसून आल्याने हकालपट्टी होऊन निघून गेलेत; मात्र ज्याला याबाबत अजूनही कळलेले नाही; असा नवख्या आला अन् अति शहाणपणा करून निघून गेला असल्याने अश्या व्यक्तीबाबत “असणार क्षेत्रात तर भेटणार नक्षत्रात” अशी चर्चा जिकडे-तिकडे वाऱ्या सारखी पसरू लागली असल्याने एखाद्या नक्षत्रात कार्य करणारा ‘तो’ व्यक्ती कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

महत्वाचे म्हणजे देसाईगंज तालुक्यात कितीतरी बोलबाला करणारे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी होऊन गेलेत; अनेकजण भूमिगत होण्यापूर्वी टक्केवारी घेऊन गेलेत; मात्र मेरी सूनो म्हणणारे जास्त काळ तग धरून न राहता पूर्ण विराम तसेच हल्ली आराम करीत आहेत.कधीही कुणाला कमी लेखू नये; सर्वच जण आपापल्या परीने बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत असतात.गर्वाचे घर खाली व्हायला कधीही वेळ लागत नाही.त्यामुळे पुढील नक्षत्र कधी बदलणार हे सांगता येणार नाही; हेही तितकेच खरे किंवा खोटे आपलीच चार बोटे आपल्याकडेच; असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!