Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजआदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंजच्या वतीने वैनगंगा नदीवर पर्यावरण संवर्धन...

आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंजच्या वतीने वैनगंगा नदीवर पर्यावरण संवर्धन व स्वच्छता उपक्रम 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- मकर संक्रांत दिनाचे औचित्य साधून काल,१५ जानेवारी रोजी आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंजच्या वतीने वैनगंगा नदीवर पर्यावरण संवर्धन व स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.यात स्काऊट गाईडच्या  व कनिष्ठ महाविद्यालयाच्या  विद्यार्थिनींनी नदीवर फराळ घेऊन आलेल्या बंधू भगिनींना कचरा न करण्याचे आवाहन केले.तसेच पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे धडे देऊन फराळांचा झालेला सुका व ओला केरकचरा विद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कचराकुंडीतच टाकून घेतला आणि नदीपात्रातील स्वच्छता केली.याप्रसंगी आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डी.डी शिंगाडे, स्काऊट मास्टर  मिलिंद उईके,विनोद चौधरी,गाईड कॅप्टन जयश्री लांजेवार,सुरेखा कोल्हे,चेतना वझाडे, मेघा शेंद्रे,मोनाली बडोले,योगिता महाजन,प्रा.पल्लवी रामटेके, प्रा.आशिष शर्मा,प्रा.पंकज धोटे,प्रा.प्रदीप कुथे,प्रा.लोमेश देशमुख,प्रा.मंगेश रणदिवे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमोद राऊत,सतीश खरकाटे, शामराव मेश्राम आदींनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!