Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित...- अध्यक्षपदी पुरुषोत्तम भागडकर...

देसाईगंज तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित…- अध्यक्षपदी पुरुषोत्तम भागडकर तर सचिवपदी इलियास खान यांची सर्वानुमते निवड….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज :- शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा प्रवक्ता विष्णू वैरागडे यांच्या प्रमुख  उपस्थितीत आज ११ मे २०२३ ला दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील पत्रकार,वार्ताहर यांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.

बैठकीमध्ये देसाईगंज तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी पुरुषोत्तम भागडकर,  उपाध्यक्षपदी मोहम्मद आरिफ पटेल,सचिवपदी इलियास खान,सहसचिवपदी दिलीप कहुरके, कोषाध्यक्ष म्हणून हेमंत दुनेदार तर सदस्य पदी विष्णू वैरागडे,किशोर मेश्राम,जितेंद्र परसवानी,राजरतन मेश्राम,अब्दुल वहीद शेख,फिरोज लालानी,भरत दहलानी,तवंगर कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर निवड करतेवेळी देसाईगंज येथील पत्रकार व वार्ताहर बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!