Saturday, June 27, 2026
Homeभंडाराभरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक देताच; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू- भंडारा शहरातील...

भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक देताच; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू- भंडारा शहरातील आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक देताच; ट्रेलरने दिलेल्या धडकेत ट्रेलरच्या चाकाखाली आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज २६ मार्च रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात घडली. 

राजपूत मते वय ५६ वर्षे असे मृत्यू झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कर्मचाऱ्याचे नाव आहे.भंडारा पोलीस लाईन येथे राहणारे राजपूत मते हे लाखनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते.आज राजपूत मते हे सकाळी बाजारातून भाजी घेऊन दुचाकीने घरी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. धडकेत राजपूत मते हे थेट ट्रेलरच्या चाकाखाली आले.चाकाखाली चिरडले गेल्याने राजपूत मते यांचा जागीच मृत्यू झाला. 

सदर घटनेची माहिती भंडारा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून ट्रेलर चालकास ताब्यात घेऊन मयत शव रुग्णालयात शविच्छेदणासाठी पाठविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!