Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोंबर महिन्याची प्रतीक्षा संपली..!

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोंबर महिन्याची प्रतीक्षा संपली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची ऑक्टोंबर महिन्याची अखेर प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मागील महिन्याचे दीड हजार रुपये उद्या,मंगळवार ४ नोव्हेंबर पासून खात्यात जमा करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.म्हणजेच काही महिलांच्या खात्यात उद्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत,तर उर्वरित पात्र लाभार्थ्यांना दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा होणार आहे.याचे कारण म्हणजे,लाभार्थींची संख्या जास्त असल्याने रक्कम जमा होण्यासाठी काही अवधी लागत असतो.ऑक्टोंबर महिन्यातील दीड हजार रुपये सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे; पण १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी,असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!