Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज शिक्षण विभागाकडून राज्यातील अकरावी प्रवेशाच्या रिक्त जागा होणार जाहीर..

आज शिक्षण विभागाकडून राज्यातील अकरावी प्रवेशाच्या रिक्त जागा होणार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अकरावी प्रवेशासाठी कॅप फेरीनंतर ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरी प्रवेशासंदर्भातील रिक्त जागा शिक्षण विभागाकडून आज,रविवार २४ ऑगस्ट रोजी जाहीर केल्या जाणार आहेत,अशी माहिती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी जाहीर केली.अकरावी प्रवेशासाठी जे नवीन विद्यार्थी नोंदणी करणार आहेत,तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले; परंतु एटीकेटी असलेले जे विद्यार्थी आहेत,त्यांच्यासाठी २६ आणि २७ ऑगस्ट अर्ज भाग एकमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुभा असेल.तसेच अर्ज भाग दोन भरण्यासाठीदेखील मुभा असेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयात निवडावीत.त्यापेक्षा अधिक महाविद्यालय निवडू नये,अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पसंती देतांना ऑनलाइन पसंती नोंदवणे आवश्यक आहे.आतापर्यंत ओपन टू ऑल फेरीत ७८,६५७ एकूण प्रवेश झाले आहेत.तर कोटा प्रवेश ४,२१७ तर ७,४४० इतके कॅप प्रवेश झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!