Saturday, May 30, 2026
Homeकुरखेडादुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बांबूचा ट्रक पलटी-कुरखेडा तालुक्यातील लेंढारी-जांभूळखेडा मार्गावरील घटना

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बांबूचा ट्रक पलटी-कुरखेडा तालुक्यातील लेंढारी-जांभूळखेडा मार्गावरील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- तालुक्यातील लेंढारी-जांभूळखेडा मार्गावर काल २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुरखेडा मार्गे लेंढारी पासून तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बांबूचा ट्रक पलटी होऊन ट्रक चालकाच्या सतर्कतेने जीवितहानी टळली आहे.

बांबूने भरलेला ट्रक क्रमांक- एम एच ४९ ए टी ३४०७ धानोरा-मुरुमगाव,जलिया वरून नागपूर याठिकाणी जात असतांना लेंढारी पासून तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीस्वाराने मुख्य डांबरी मार्गावर अचानकपणे दुचाकीचे ब्रेक मारल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने कट मारताच नाल्याच्या बाजूला झाडाला आपटून बांबू भलेला ट्रक पलटी झाला.ट्रकमधील चालक संजीवन सिंग(४०) यांनी ट्रक पलटी होताच समय सूचकता साधून उडी मारल्याने जीवितहानी टळली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!