Wednesday, July 22, 2026
Homeभंडारा१४ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण..-आरोपी मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

१४ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण..-आरोपी मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीसोबत ओळख निर्माण करुन तिचे वारंवार शोषण केल्याने ती २ महिन्याची गर्भवती राहिली.ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही घटना सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सदर विद्यार्थीनी तुमसर तालुक्यातील बपेरा येथील शाळेत शिकत असताना तिची अल्पवयीन आरोपीसोबत ओळख झाली.त्यानंतर त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू झाल्या.१ जानेवारी २०२४ रोजी पिडीत विद्यार्थीनी शाळेतून आपल्या घरी परत जात असताना कालव्याच्या बाजुला असलेल्या शेतात व त्यानंतरच्या कालावधीत चांदपूर जंगल परिसरात आरोपी मुलाने सदर विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण केले.दरम्यानच्या कालावधीत पिडीत विद्यार्थीनीला मासीक पाळी न आल्याने तिच्या आईवडीलांनी उपचारासाठी तिला नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासल्यानंतर ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचा अभिप्राय दिला.या अभिप्रायावरुन नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.परंतु,या घटनेचे ठिकाण सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने सिहोरा पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!