Friday, October 16, 2026
Homeनागपूरसोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट अन् नागपूरचा डॉली चहावाला झाला देशभर प्रसिद्ध…

सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट अन् नागपूरचा डॉली चहावाला झाला देशभर प्रसिद्ध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूरकर असलेला डॉली चहावाला देशभर प्रसिद्ध झाला आहे.परंतु,त्याच्या टपरीवर काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश व्यक्ती अन् मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेटस् आले.त्यांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला.त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्यासोबतची पोस्ट टाकली. त्यानंतर डॉली जगभर प्रसिद्ध झाला.सोशल मीडियावर त्याचे यूझर्स लाखोच्या संख्येने झाले.

आता डॉलीने १६ जून रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे.त्यानंतर त्याचा चहा जगभरात प्रसिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.डॉली चहावाल्याने चक्क मालदीवमधील समुद्रकिनारी टपरी लावल्याचा  व्हिडीओ आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये डॉली चहावाला मालदीवमधील समुद्रकिनारी चहा बनवताना दिसतो आहे.त्यानंतर विदेशी पर्यटकांना तो चहा देताना दिसत आहे.काहीजण कौतुकाने हा काय करत आहे; ते पाहत आहेत.त्यानंतर काहीजण त्याच्यासोबत फोटोही घेताना दिसत आहेत.डॉलीचा मालदीवमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!