Friday, June 19, 2026
Homeनागपूरसोने-चांदीची दरवाढ जोमात तर सर्वसामान्य कोमात..!

सोने-चांदीची दरवाढ जोमात तर सर्वसामान्य कोमात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंनी उंच भरारी घेत सोने चांदीची दरवाढ जोमात तर सर्वसामान्य कोमात अशी अवस्था करून सोडली आहे. सोन्याच्या दराने ३ टक्के जीएसटीसह १ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला असून,चांदीने प्रथमच ४ लाख ५ हजार २०० रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.ऐन लग्नसराईच्या दिवसांत किंमती आवाक्याबाहेर गेल्याने खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे.काल गुरुवारी २९ जानेवारीला ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर १,८६,८०० रुपये आणि चांदी तब्बल ४,०५,२०० रुपयांवर पोहोचली.बुधवार,२८ जानेवारीच्या तुलनेत गुरुवारी सोन्यात १७ हजार ५०० आणि चांदीत २२ हजार रुपयांची वाढ झाली.नवीन वर्षात झालेली ऐतिहासिक दरवाढ सराफा क्षेत्रात थक्क करणारी आहे.चालू वर्षातील केवळ २९ दिवसांत सोने ५३ हजार ५०० आणि चांदी १ लाख ६९ हजार ५०० रुपयांनी महागली.सोन्या-चांदीच्या दरवाढीच्या गतीने सामान्यांचे बजेट कोलमडले असून खरेदीदारांची चिंता वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!