Sunday, September 6, 2026
Homeगोंदियासहाय्यक धर्मादाय आयुक्तांना एका लकी ड्रॉ ने केले निलंबित..

सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना एका लकी ड्रॉ ने केले निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सामाजिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा केशवराव पजई यांना महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम,१९७९च्या नियम १२,१३ व १९ चा भंग केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ प्रभावाने निलबिंत करण्यात आले आहे.पजई ह्या परिवीक्षाधीन अधिकारी म्हणजेच शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत आहेत.एका खाजगी ज्वेलर्सद्वारे लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.या लकी ड्रॉमध्ये परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांनी महिंद्र एक्स यू वी ७०० ही चारचाकी जिंकली.शासनाची पूर्वपरवानगी न घेता लकी ड्रॉ मध्ये चारचाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.निलबंन काळात त्यांचे मुख्यालय हे गोंदियाच राहणार आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांनी कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी केल्यास किंवा व्यवसाय केल्यास गैरवर्तणूकीसाठी दोषी समजण्यात येऊन उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.निलंबनाने सर्वत्र खळबळ उडाली असून जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!