Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरवीज कर्मचाऱ्याला गावातील खांबाला बांधणारे  सरपंच अद्यापही फरारच..-वीज कर्मचाऱ्यांची अटक करण्याची मागणी..अन्यथा काम...

वीज कर्मचाऱ्याला गावातील खांबाला बांधणारे  सरपंच अद्यापही फरारच..-वीज कर्मचाऱ्यांची अटक करण्याची मागणी..अन्यथा काम बंद आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 घुग्घुस(चंद्रपूर) :- नकोडा येथील सरपंच किरण बांदूरकर यांनी शनिवारी दि.१५ जून रोजी वीज वितरणच्या कर्मचाऱ्याला गावातील वीज खांबाला बांधले तसेच अश्लील शिवीगाळ केली.या प्रकरणी घुग्घुस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र सरपंच फरार आहे.जोपर्यंत सरपंच तसेच अन्य दोघांना अटक करण्यात येणार नाही; तोपर्यंत घुग्घुस केंद्राच्या वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सहायक अभियंता तसेच ठाणेदाराला निवेदनाद्वारे दिला आहे.

सरपंच बांदूरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे.तीन दिवस होऊनही अटक करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यामुळे घुग्घुस परिसरातील वीज समस्या उद्भवल्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!