Saturday, October 3, 2026
Homeकोरचीवाहन चालकाने उभ्या खांबाला दिली धडक; चारचाकी वाहन जळून खाक...- वाहनात आढळून...

वाहन चालकाने उभ्या खांबाला दिली धडक; चारचाकी वाहन जळून खाक…- वाहनात आढळून आला सुगंधित तंबाखू; कोरची तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली) :- कोरची शहरापासून काही अंतरावर कोरची-नवरगांव रस्त्यालगत सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला जोरदार धडक दिल्याची घटना आज,दिनांक- २६ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.सदर घटनेत चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे.मात्र जीवितहानी टळली.
चारचाकी वाहनाची लोखंडी खांबाला जोरदार धडक धडक होताच वाहनाच्या समोरील भागाने पेट घेतला.पेट घेताच चालक वाहनाच्या बाहेर निघून पसार झाला.घटनेविषयी मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहन जळत असल्याचे दिसून आले.लगेच त्यांनी नगरपंचायत कोरची येथे माहिती दिली.त्यानंतर अग्निशामक वाहन तात्काळ दखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.मात्र तोपर्यंत चारचाकी वाहन जळून खाक झाले.वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आल्याने वाहन चालक काही सुगंधित तंबाखू घेऊन पसार झाला असावा; असा कयास बांधला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!