Saturday, August 8, 2026
Homeनागपूरवन्यजीवांच्या गणनेसाठी उभारण्यात आलेल्या मचाणावर वाघिणीसह पिल्लांचा ठिय्या..!

वन्यजीवांच्या गणनेसाठी उभारण्यात आलेल्या मचाणावर वाघिणीसह पिल्लांचा ठिय्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-येत्या १२ मे रोजी बुद्धपौर्णिमा असून बुद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते.त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात. त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व प्राण्यांची गणना करतात.त्यावरून जंगलात कोणत्या प्रकारचे,किती प्राणी आहेत,याची माहिती वनविभागाला मिळते.सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव जंगल सफारी गेट परिसराची वेगळ्याच कारणाने चर्चा आहे.या भागात वाघीण आपल्या पाच बछड्यांसह(पिल्ले) वास्तव्याला आहे.ती परिसरात मुक्तपणे फिरत आहे.त्यामुळे, वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांचा ओढा गोठणगाव सफारी गेटकडे वाढला आहे.सर्व पर्यटकांना वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचे दर्शन होत आहे.आता त्यांनी मचाणाचाच ताबा घेतला आहे.याचा धस्का प्राणी मोजण्यासाठी रात्रभर मचाणावर थांबणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!