Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन १ ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन १ ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे येत्या १ ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून  सकाळी साडेदहा वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन झाल्यावर त्या ठिकाणाहून वन अकादमीकडे प्रयाण करतील.वन अकादमी येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ वाजता वन अकादमी येथून दुपारी ३ वाजता पोंभुर्णाकडे जात आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणी करीत आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहतील.रात्री वन अकादमी येथे मुक्काम करून २ ऑक्टोबरला सकाळी गडचिरोली येथे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!