Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.. - तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक...

येत्या २ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.. – तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे गरजेचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माहे जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार २ जून रोजी करण्यात आले असून सदरची बैठक ही दुपारी ३ वाजेच्या सुमारास होणार आहे.या दिवशी तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.त्यानंतर तक्रारदारांची सभा सुरू होणार आहे.तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत.या अर्जात तालुका स्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र १ अ ते १ ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे करणे आवश्यक आहे.तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!