Wednesday, September 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' सरकारने लागू केली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पेन्शन….

‘या’ सरकारने लागू केली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पेन्शन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीपूर्वी हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी माजी सरपंचांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. सरपंचांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना मानधन आणि पेन्शनही जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ४ जून २०१९ पासून माजी सरपंचांना दरमहा १५०० रुपये पेन्शन दिली जाईल. याशिवाय सरपंचांच्या मानधनात दीडपट वाढ करण्यात आली आहे.आता सरपंचांचे मानधन ३ हजार वरून ५ हजार रुपये झाले आहे.पंचांचे मानधन ६०० रुपयांवरून १६०० रुपये करण्यात आले आहे. त्याचवेळी सैनी यांनी नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना भेटवस्तू दिल्या आहेत.आतापासून जिल्हा परिषद अध्यक्षांचे पेन्शन २ हजार रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे.उपाध्यक्षांना १५०० रुपये मिळतील.याशिवाय पंचायत समिती सभापतींना दरमहा २२५० रुपये मानधन मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!