Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजफीडबॅक मागविनाऱ्यांनी 'त्याच्यावर' तात्काळ कारवाई करावी…-देसाईगंज तालुक्यातील प्रकार….तो आगाऊ पो.. बारा करणारा...

फीडबॅक मागविनाऱ्यांनी ‘त्याच्यावर’ तात्काळ कारवाई करावी…-देसाईगंज तालुक्यातील प्रकार….तो आगाऊ पो.. बारा करणारा लीस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- कशाला पंढरी जाऊन भानगडीत पडतो रे बाबा…तो म्हणतो की,ब्लॅकमेल धंदे पत्रकार करतात; अरे गबाळ्या कितीतरी वेतन शासन स्तरावरून तुला व इतरांना मिळत आहे. अशातच दारू विक्रेते,सट्टा-पट्टी धारक,तंबाखू विक्रेते व इतर माध्यमातून ओव्हर कमाई करून; मिळणारे वेतन जसेच्या तसे व इतर कमाईतून छपाई केंद्र सुरू असून तुझी वा इतरांची तहान भागत नाही कां? हे सर्वांना तसेच पत्रकारांना याची साधी कल्पना नाही काय? मात्र अनेकजण सहकार्याची भावना मनात ठेऊन ‘चलती का नाम गाडी’ असे करीत आहेत. त्यामुळेच अनेकांची पोळी शेकली जात आहे.अशातच फीडबॅक मागविणे ही ‘त्यांची’ कला असल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे.त्यामुळे ‘मैं बडा’ म्हणणे चुकीचे आहे.एकवेळची नोकरी लागणे महत्वाचे तर आहेच; मात्र तिला टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे; हेही तितकेच खरे..अन्यथा ‘बँड बाजा बारात अन् तेही दारात’ पोहचल्याशिवय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!