Thursday, September 3, 2026
Homeभंडारापिकप वाहन उलटला; जीवितहानी टळली..

पिकप वाहन उलटला; जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मध्यप्रदेशच्या बोनकट्टा येथून मासे वाहतूक करणारा एक पिकप वाहन भंडाराकडे  जात असतांनाच तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास पवनारा पुलाजवळच्या वळणार अनियंत्रित झाल्याने उलटला.सुदैवाने जीवितहानी टळली,मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चालकास किरकोळ जखम झाली.एमएच ४० सीटी ५३८५ क्रमांकाचा पिकप वाहन मासे घेऊन पहाटेच्या  सुमारास बोनकट्टा(मध्य प्रदेश) येथून भंडाराकडे निघाले होते.अश्यातच तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर वळण असल्याने भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि रस्त्यालगत जाऊन उलटला.चालकाने प्रसंगावधान साधत कसे-बसे वाहनाच्या केबिन मधून निघून सुटकेचा श्वास घेतला.चालक एकटाच असल्याने जीवितहानी टळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!