Friday, October 16, 2026
Homeनागपूरनागपूरच्या स्फोटक कंपनीत मोठा स्फोट; ५ जणांचा मृत्यू…

नागपूरच्या स्फोटक कंपनीत मोठा स्फोट; ५ जणांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- जिल्ह्यातील धामणा मधील चामुंडी एक्सप्लोसिव्ह(स्फोटक) कंपनीत मोठा स्फोट झाला आहे.या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला तर मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.तर ४ जण जखमी झालेत.दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली.तातडीने यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.तसेच एटीएस चे ८ ते १० जणांचे पथकही दाखल झाले.तर संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल; असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी कळविले. तर स्टॉक करुन ठेवलेल्या मालाचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!