Thursday, July 30, 2026
Homeनागपूरनागपुरात दुकानदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

नागपुरात दुकानदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- उदरनिर्वाहासाठी रेल्वे स्टेशन परिसरात काही जण दुकान लावत असतात.मात्र दुकान लावण्यासाठी काहीजण पैसे घेत असतात.असाच प्रकार नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात समोर आला असून; दुकानदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीप्रमाणे दुकान लावले जात होते.मात्र स्टेशन परिसरात दुकान लावणाऱ्या दुकानदारांस दुकान चालवण्यासाठी खंडणी मागण्यात आली.त्याने पैसे देण्यास विरोध केल्याने दुकानातील साहित्य फेकून देत दुकानदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.या प्रकरणी खंडणी मागणी व मारहाण केल्याप्रकरणी दुकानदाराने बर्डी पोलिसात अज्ञात गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करत तिघांना अटक करण्यात आली.या तिघांपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.यात चेतन गोखले,सोमनाथ उर्फ बाळू जाधव असे नाव असून बाळूला तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती.या प्रकरणी पुढील तपास बर्डी पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!