Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज : शिवराजपुरच्या निखिल आणि निशांतचा सत्कार समारंभ... - निखिलची सहाय्यक अभियंता...

देसाईगंज : शिवराजपुरच्या निखिल आणि निशांतचा सत्कार समारंभ… – निखिलची सहाय्यक अभियंता पदी तर निशांतची महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर येथील निखिल सुर्यवंशी यांची सहाय्यक अभियंता पदी तर निशांत कोडापे यांची महाराष्ट्र पोलीस दल येथे नुकतीच नियुक्ती झाल्याने ज्ञानज्योती युवा गणेश मंडळ शिवराजपुर तथा गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह मित्रपरिवारांच्या वतीने शिवराजपुर येथील गणेश मंडळाच्या व्यासपीठ या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निखिल आणि निशांत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजातील योगदानाबद्दल गौरोदगार काढण्यात आले.गावातील तरुणांसाठी ते आदर्श ठरले आहेत; असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.सत्कारानंतर निखिल आणि निशांत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांचे आभार मानले.त्यांनी आपले कार्य पुढेही  समाजसेवेत ठेवण्याचे आश्वासन दिले.गणेश मंडळात झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!