Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथील मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन...

देसाईगंज येथील मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या सौजन्याने हेल्पएज इंडिया यांच्या सहकार्याने नागरिक आरोग्य रक्षक संस्था देसाईगंजतर्फे देसाईगंज शहराच्या कमलानगर मदिना मस्जिद समोर केअर क्लिनिक देसाईगंज,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने येत्या ११ डिसेंबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास निराधार, वयोवृद्ध,जेष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात मोफत नेत्र तपासणी नंतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या रुग्णांना नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने सदर शिबिराचे जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ लाभ घेण्याचे आवाहन आयोजक लतीफ भाई शेख,अमिता मडावी,नवेद पटेल,योगेश नेवारे,मच्छिन्द्र मुळे,शगीर शेख सह भूमिका कऱ्हाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!