Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेचा निकाल घोषित; पहा विजेत्या उमेदवारांची यादी..

देसाईगंज नगर परिषदेचा निकाल घोषित; पहा विजेत्या उमेदवारांची यादी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज, रविवार २१ डिसेंबरला घोषित करण्यात आला असून देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या लता मुरलीधर सुंदरकर यांची वर्णी लागली आहे.भाजपच्या लता सुंदरकर यांना ६ हजार ६४४ मते मिळाली,तर काँग्रेसच्या वनिता नाकतोडे यांना ६ हजार ०२८ मते मिळाली.केवळ ६१६ मतांच्या फरकाने सुंदरकर या विजयी झाल्या आहेत.
देसाईगंज नगराध्यक्ष – लता मुरलीधर सुंदरकर- भाजपा
  • नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार👇
१.प्रभाग-१ अ – विकास वासुदेव प्रधान – काँग्रेस
१ ब – राधिका राधेश्याम पत्रे – काँग्रेस
२.प्रभाग-२ अ – श्याम पुंडलिक उईके – काँग्रेस
ब- मंदा प्रकाश समर्थ – काँग्रेस
३.प्रभाग-३ अ – पल्लवी चंदू मेंढे – भाजपा
ब – नरेश जयंतीलाल विठ्ठलानी – भाजपा
४. प्रभाग-४ अ – पिंकू अशोक बावणे – राष्ट्रवादी काँग्रेस 
ब – पार्वताबाई शंकर बेदरे – भाजपा
५.प्रभाग-५ अ – राहुल रमेशलाल सतवानी – भाजपा
ब – भाविया अनिलकुमार साधवाणी – भाजपा
६. प्रभाग-६ अ – विलास मारोती लोखंडे – भाजपा
ब – गुरमितकौर आनंदसिंग चावला – काँग्रेस
७. प्रभाग-७ अ – आशा केशव दहिवले – राष्ट्रवादी काँग्रेस 
ब – बाळकृष्ण वासुदेवराव माडुरवार – भाजपा
८. प्रभाग-८अ – सचिन भास्कर खरकाटे – भाजपा
ब – लता अनिल मुळे – भाजपा
९. प्रभाग-९ अ- फैमिदा मुख्तार पठाण – काँग्रेस
ब – युनूस मोहम्मद शेख – राष्ट्रवादी काँग्रेस 
१०.प्रभाग-१० अ- ज्योत्स्ना रामप्रसाद लुटे – भाजपा
ब – भारती देवेंद्र कुथे – भाजपा
क – चेतनदास अण्णाजी विधाते – भाजपा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!