Sunday, August 23, 2026
Homeदेसाईगंज'त्या' कुटुंबांना कधी मिळणार घरकुल.....!

‘त्या’ कुटुंबांना कधी मिळणार घरकुल…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-सुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या.अन्न ,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या.मात्र दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या आहेत.तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनाआवश्यक झालेल्या आहेत.आजची स्थिती बघता वेगळाच प्रकार  पाहावयास मिळतो.ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे.अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा,साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.अशी अनेक  कुटुंबे आपले संपूर्ण जीवन उघड्यावरच जगत आहेत.

निराधार,अपंग,मोलमजुरी करणारे,गोरगरीब व इतर सर्वसामान्य नागरिक घरकुलाचे लाभ मिळेल या आशेवरच आहेत.परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही.मोळकडीस आलेल्या घरातून केवळ पाल बांधून आपले दारिद्य्रातील जीवन अनेकजण आयुष्य काढीत आहेत.मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने राजकीय गावातील नेते,पदाधिकारी व कर्मचारी देतांना दिसून येत आहेत.पोकळ आश्वासन देऊन भोळ्याभाबड्या जनतेची दिशाभूल करू नये.अन्यथा जनता आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!