Thursday, October 15, 2026
Homeभंडाराट्रॅक्टर दुसऱ्याचा,परवाना एकाचा अन् अधिकाऱ्यांची होतेय चांदी -प्रकरण मातीमिश्रित रेती तस्करीचे 

ट्रॅक्टर दुसऱ्याचा,परवाना एकाचा अन् अधिकाऱ्यांची होतेय चांदी -प्रकरण मातीमिश्रित रेती तस्करीचे 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- मातीमिश्रित परवानाच्या नावाखाली दर्जेदार रेतीचा उपसा हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर तालुक्यात परवाना एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याचे तर यात अधिकाऱ्यांची चांदी होत आहे.मलाई लाटण्यासाठी बांधलेली चॅनेल उघडपणे आपले काम करीत आहे.

भंडारा जिल्ह्याला वैनगंगासह तिच्या उपनद्यांमध्ये रेतीचे वरदान लाभले आहे.रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अजूनही प्रथम टप्प्यातही पोहोचलेली नाही. नाही. जिल्ह्यातील ५४ पेक्षा जास्त रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यातच आता मातीमिश्रित रेती वाहतुकीच्या नावावर रेती तस्करीचे गौडबंगाल केले जात आहे.चांगलेच मलाईचे साधन असल्याने अधिकाऱ्यांवर पैशांची बरसात केली जात नसावी तर नवलच! अशीही चर्चालाखांदूर असो की पवनी, मोहाडी की तुमसर, महसूल प्रशासनाच्या संगनमताशिवाय कुठलेही गैरकृत्य होत नसल्याचे बोलके चित्र आहे.पवनी तालुक्यातील इटगाव रेतीघाटाचीही हीच अवस्था आहे.खुद्द लाखांदूर तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा फुलत असताना जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कसे काय? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. गौण खनिजाची काळी कमाई वाटून खाल्ली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!