Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या नामनिर्देशनाची वेळ दुपारी ३ ऐवजी आता सायंकाळी ५.३० पर्यंत….

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या नामनिर्देशनाची वेळ दुपारी ३ ऐवजी आता सायंकाळी ५.३० पर्यंत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य निवडणूक आयोगाने दिनांक- ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी कार्यक्रम देण्यात आलेला आहे.या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक-१६ ऑक्टोंबर २०२३ ते दिनांक-२० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहे.त्यानुसार दिनांक- १६ ऑक्टोंबर २०२३ पासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण  maha online  कडून दूर करण्यात आली आहे.सबब दिनांक- १८ ते २० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११.०० ते दुपारी ३.००वा.पर्यंतची वेळ  आता सायं.५.३० पर्यंत वाढविण्यात  येत असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!