Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन.. - गडचिरोली जिल्ह्यातील...

गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन.. – गडचिरोली जिल्ह्यातील अद्याप सात मार्ग बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्यात आले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवून ५ हजार ५८७ क्युमेक्स(१,९७,२८८ क्यूसेक्स) करण्यात आलेला आहे.पाण्याच्या प्रवाहानुसार (Inflows)नुसार विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सतर्क राहावे.नदीपात्रात अवागमण करु नये,असे आवाहन गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
  •  पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
१. हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी)तालुका-भामरागड
२. सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-६३ (वडधम गावादरम्यान)( हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक बंद) तालुका-सिरोंचा
३. अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)तालुका-अहेरी
४. कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी) राज्यमार्ग-३७७ तालुका-कुरखेडा
५. कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७,तालुका-कुरखेडा
६. हलवेर कोठी रस्ता इजिमा-२४ तालुका-भामरागड
७. भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-१७ तालुका- चामोर्शी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!