Friday, October 16, 2026
Homeनागपूरकार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात…-नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथील घटना….- दोन जणांचा दुर्दैवी...

कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात…-नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथील घटना….- दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :– नागपूरमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे.नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या अपघातामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.या अपघाताचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे कार आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब कारने नागपूरला जात असताना हा अपघात झाला. या कारमधून चालकासह श्रीवास्तव कुटुंबातील ७ जण प्रवास करत होते. बुटीबोरीच्या ओव्हर ब्रिजनंतर या भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिक आणि बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जखमींमधील ५ जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे.हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.कारचे वरचे छत पूर्णत: फाटले आहे.या अपघाताचा तपास बुटीबोरी पोलिसांकडून सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!