Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता दहावी बोर्डाची परीक्षा होणार दोन सत्रांत..

आता दहावी बोर्डाची परीक्षा होणार दोन सत्रांत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नव्या राष्ट्रीय शैक्षणिक  धोरणांतर्गत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)२०२६ पासून दहावी बोर्डाची परीक्षा ही दोन सत्रांत म्हणजेच वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे.या संदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य आहे.पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये तर दुसरा टप्पा मे महिन्यात असणार  आहे.असे असले तरी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल. अश्यातच काही विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात कमी गुण मिळाले तर दुसऱ्या टप्प्यात गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे.त्याचप्रमाणे दोन्ही टप्प्यातील परीक्षांचे निकाल हे एप्रिल आणि जून मध्ये जाहीर करण्यात येणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!