Tuesday, September 1, 2026
Homeभंडाराअन् नाचता-नाचता स्टेजच तुटला; आमदारांसह कार्यकर्ते कोसळले खाली..

अन् नाचता-नाचता स्टेजच तुटला; आमदारांसह कार्यकर्ते कोसळले खाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी येथे नवरात्रोत्सव दिनाचे औचित्य साधून २६ सप्टेंबर पासून पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सव” सुरू होता.पाच दिवसीय महोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,ज्यात मॅरथॉन दौड,स्टँडिंग कॉमेडीचा बादशाह सुनील पाल व भजन गायक शहनाज अख्तर हे पवनी करीता आकर्षण ठरले.आज,मंगळवार ३० सप्टेंबर रोजी या महोत्सवाचे समारोप गरबा व दांडिया स्पर्धेने करण्यात आला.अश्यातच भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने पवनी शहरात शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.गाण्याचा कार्यक्रम सुरू असतांना आमदार व कार्यकर्ते स्टेजवर चढले व नाचत असतांनाच स्टेज तुटला.यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते देखील खाली कोसळले.घटना घडताच उपस्थित पोलिस कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.यात काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली,तर आमदार भोंडेकर किरकोळ जखमी झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!