Thursday, October 22, 2026
Homeभंडारारेल्वे रुळ ओलांडताना वाघीण जखमी; अपघातात वाघीणीची शेपूटच तुटली...

रेल्वे रुळ ओलांडताना वाघीण जखमी; अपघातात वाघीणीची शेपूटच तुटली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत वाघीण जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवारी १५ नोव्हेंबरला तुमसर-तिरोडी रेल्वेमार्गावरील गोबरवाही येथे घडली.तुमसर रोडवरून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची धडक बसून ही वाघीण गंभीर जखमी झाली. टेकडीच्या वळणावर सर्ची घटना घडली असून अपघातात वाघीणीची शेपूट तुटली आहे.अपघाताची माहिती मिळताच प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे घटनास्थळी दाखल झाले.भंडारा विभागीय वरिष्ठ वन अधिकारी,गोबरवाही पोलिस,रेल्वे अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू करुन वाघीणीला रेस्क्यू केले.या वाघीणीला पुढील उपचारासाठी नागपूर गोरेवाडा येथे पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!