Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजरक्तविर सेना फाउंडेशन कुरुड शाखेचे प्रमुख निशांत ठाकरे यांचा माजी मंत्री विजय वड्डेट्टीवार...

रक्तविर सेना फाउंडेशन कुरुड शाखेचे प्रमुख निशांत ठाकरे यांचा माजी मंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून काल १८ फेब्रुवारी रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजय वडेट्टीवार यांचे कुरुड नगरीत आगमन झाले होते. नवतरुण युवक मंडळ बळीराजा चौक याठिकाणी समाजप्रबोधन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगीरक्तदान क्षेत्रात रुग्णांच्या सेवेत सदैव सेवेत असणारी रक्तविर सेना फाउंडेशनचे रक्तविर असून चंद्रपुरच नाही तर  गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा रक्तविरांचे मोलाचे योगदान मानले जात आहे.अशातच गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कार्याची छाप सोडत;सर्व युवक तरुणांना एकच सांगणे आहे की,रक्तदानाला आपलेसे करणे आहे.देश म्हणे जागा हो; रक्तविर सेनेचा धागा हो..! या विचारला अनुसरुण रक्तदान क्षेत्रात अनेक रुग्णांना मदतीचा हात देऊन; गड़चिरोली जिल्ह्यात सामाजिक कार्याला नवी दिशा देत; युवा वर्गाला रक्तदानाबाबत सतत मोलाचे मार्गदर्शन करून; रक्तदानास प्रेरित करणारे रक्तविर सेना फाउंडेशन शाखा कुरुडचे शाखा प्रमुख निशांत ठाकरे यांचा नवतरुण युवक मंडळ बळीराजा चौक कुरूड यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्य समाजप्रबोधन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी माजी कैबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव डॉ.नामदेवराव किरसान,माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.                                          सत्कार कार्यक्रम प्रसंगी रक्तविर सेना फाउंडेशनचे अध्यक्ष निहाल ढोरे,उपाध्यक्ष मायासिंग बावरी, कोषाध्यक्ष प्रणय ठाकरे,मनोजभाऊ ढोरे ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव गडचिरोली तथा प्रदेश सचिव पोलीस दक्षता पीपल्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य,सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभलवार,अरुण कुंभलवार,ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,प्रदिप उरकुडे,संदिप प्रधान,शुभम आठवले,आकाश ठाकरे,गावातील रक्तविर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!