Tuesday, July 14, 2026
Homeभंडारामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर…-दौऱ्यात ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर…-दौऱ्यात ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,सोमवारी दि.२४ जून रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्यात ते ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,गोसे खुर्द प्रकल्पावर आधारित असलेल्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करणार आहेत. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

यासंदर्भात आमदार भोंडेकर म्हणाले की, विकासकामासाठी मुख्यमंत्र्यांचा हा जिल्ह्याचा तिसरा दौरा असेल.आज,सोमवारी विविध कार्यक्रमांदम्यान, जलपर्यटनाच्या पहिल्या टप्यातील १०२ कोटींच्या कामाचे भूमिपूजन होईल.भूमिगत गटार योजनेतील १३० कोटींची कामे,भंडारा नगरपालिका क्षेत्रातील रस्ते ७५ कोटी,बांधकाम विभागाच्या कक्षेतील रस्ते ४० कोटी,डीपीसीतील मंजूर १५ कोटींची विकासकामे,क्रीडा संकुलातील १५ कोटींची विकासकामे तसेच भंडारा ३ आणि पवनीतील २ अशा पाच तलावांचे सौंदर्गीकरण होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!