Tuesday, March 18, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस-नक्षल चकमकीत ३ जवान शहीद तर २ जवान जखमी....- आज सकाळच्या सुमारास...
spot_img

पोलीस-नक्षल चकमकीत ३ जवान शहीद तर २ जवान जखमी….- आज सकाळच्या सुमारास सुरू होती चकमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे ३ जवान शहीद झाले तर २ जवान जखमी झाल्याची घटना आज २५ फेब्रुवारी ला सकाळी ८.३० च्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती.एएसआय रामुराम नाग,सहाय्यक हवालदार कुंजम जगा आणि वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीत एक सहाय्यक उपनिरीक्षकासह,जिल्हा राखीव रक्षक दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत.पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी.यांनी सांगितले की, डीआरजी टीम शोध मोहिमेवर असतांना जागरगुंडा आणि कुंदेड गावांदरम्यान ही चकमक झाली.राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने ही कारवाई सुरू केली होती. दरम्यान,छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मुख्यमंत्री म्हणाले की, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!