Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान योजनेचा निधी सोमवारी होणार जमा

पीएम किसान योजनेचा निधी सोमवारी होणार जमा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. इ-केवायसी प्रक्रीया पूर्ण न केलेल्या राज्यातील सुमारे २० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.मात्र,कोणत्याही परिस्थितीत १४ व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.ही सूट फक्त १३ व्या हप्त्यासाठीच देण्यात आलेली आहे.हे लक्षात घ्यावे; असे आवाहन राज्याच्या कृषीविभागाचे उपायुक्त गणेश घोरपडे यांनी केले आहे.

इकेवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.१३ व्या हप्त्यापुरती ही अट शिथिल करण्यात आली असून येत्या सोमवार २७ फेब्रुवारी रोजी २० लाखांसह राज्यातील ८१ लाख २९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याचे आधार लिंक झाल्याची खात्री करावी; असे आवाहनही केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!