उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील चोप येथील धर्माजी बनपूरकर यांचे आज २६ एप्रिल २०२३ ला दुपारी २ च्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरीच निधन झाले आहे.मृत्यू समयी ते ९३ वर्षांचे होते.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक – २७ एप्रिल ला सकाळी १० वाजता सुमारास चोप येथील स्मशानभूमीत होणार आहे.निधन कर्ते हिरालाल बनपूरकर व लुमेश बनपूरकर यांचे वडील असुन त्यांच्या पश्चात २ मुले,२ मुली, जावई,नातीन व बराच मोठा आप्त परिवार आहे.