Friday, May 1, 2026
Homeनागपूरचालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक नाल्यात उलटला..

चालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक नाल्यात उलटला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुसाट वेगाने वाहने पळवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे; वेगात असलेले वाहन एकाएकी नियंत्रित न होता अनियंत्रित होऊन अपघात घडत असतात.तरीही अनेकजण अनभिज्ञ झाल्यासारखे वागतांना दिसून येतात.असाच प्रकार नागपूर-जबलपूर महामार्गावरील चोरबाहुली शिवारात काल,शनिवारी उघडकीस आला.चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गालगतच्या नाल्यात उलटला. अपघातात जीवितहानी टळली.मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले.चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गाच्या खाली नाल्यात उलटला.यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,चालकास किरकोळ दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझावरील रुग्णवाहिका चमूचे डॉ.हनवत व चालक भिमटे यांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकास ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!