Saturday, May 2, 2026
Homeकोरचीचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला; झाडाला ट्रक आदळून अपघात..

चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला; झाडाला ट्रक आदळून अपघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-छत्तीसगडच्या चांपा येथून चंद्रपूरला दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकने पेट घेतला असल्याची घटना कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील ताजी असतांनाच हैदराबादहून निघालेल्या मालवाहू ट्रकने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिल्याने ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाल्याची घटना काल,गुरुवारी १३ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास भीमपूर गावालगत घडली.सुदैवाने चालक व क्लिनर बचावले.सीजी ०४ एनझेड-६९१८ क्रमांकाचा ट्रक कोरचीवरून बोटेकसा मार्गे छत्तीसगडमधील बिलासपूरला चणा घेऊन निघालेला असतांना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक भीमपूर जवळील रस्त्यावर असलेल्या मोहाच्या एका मोठ्या झाडावर आदळला.यात चालक व क्लिनर थोडक्यात बचावले.कोरची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.दुर्घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!