Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रीसमध्ये पंतप्रधान मोदींचा 'ग्रँड क्रॉस ऑफ 'द ऑर्डर ऑफ ऑनर' ने सन्मान….

ग्रीसमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ ‘द ऑर्डर ऑफ ऑनर’ ने सन्मान….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत.ग्रीसमधील अथेन्स शहरात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान,ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पीएम मोदी यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ ‘द ऑर्डर ऑफ ऑनर’ ने सन्मानित केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाची स्थापना 1975 मध्ये झाली आहे.ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसच्या राष्ट्रपतींद्वारे पंतप्रधान आणि मान्यवरांना प्रदान केला जातो.ज्यांनी त्यांच्या विशेष स्थानामुळे ग्रीसच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे.या सन्मानामध्ये पीएम मोदी यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या रूपाने भारतातील मैत्रीपूर्ण लोकांचा सन्मान करण्यात येत आहे.असा उल्लेख करण्यात आला असल्याचे वृत्त ‘NDTV’ ने दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!