Tuesday, November 11, 2025
Homeदेसाईगंजगडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेलच्या सचिव पदी मनोज ढोरे यांची नियुक्ती

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेलच्या सचिव पदी मनोज ढोरे यांची नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बि.सी. सेल, यांच्यामार्फत कुरूड येथील नुकतेच काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केलेले श्रमनोज महादेवराव ढोरे यांची गडचिरोली ओबीसी सेल जिल्हा सचिव पदावर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन व पक्षासाठी केलेले कार्य, व जनसामान्यांसाठी, समाजाप्रती त्यांची तळमळ, पाहू जाता पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता व जिल्ह्यातील ओबीसी बाधवांचे प्रश्न, समस्या, सोडविण्याकरीता, व सर्व पदाधिकारी यांच्याशी एकनिष्ठ राहून ढोरे यांची नियुक्ती केली आहे.
ढोरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, जेसाभाऊ मोटवानी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सहसचिव कुणालभाऊ पेंदोरकर यांना आपल्या निवडीचे श्रेय दिले आहे.
नंदुभाऊ नरोटे गडचिरोली काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, गणेश फाफट मा. नगरसेवक, हरीश मोटवानी मा. नगरसेवक, सहजाभाई शेख, राजू बुल्ले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देसाईगंज, पिंकुभाऊ बावणे शहरध्यक्ष यू. काँ., अरुण कुंभलवार ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, परसराम टिकले मा. तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी देसाईगंज, नितीनभाऊ राऊत तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष देसाईगंज, राजुभाऊ रासेकर ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल ढोरे यांचे अभिनंदन केले आहे.
मनोज ढोरे यांची गडचिरोली जिल्हा ओबीसी सेलच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याने जिल्हाभरातून अभिंनदनाचा वर्षाव केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमध्ये ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून.. – ३१ डिसेंबरपर्यंत दावा करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या १० वर्षांपासून व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमधील ठेवी रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा...

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज (गडचिरोली):-नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होताच अनेकजण मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या...

अल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून एका अल्पवयीन मुलास अश्लील(पॉर्न)व्हिडिओ दाखवणाऱ्या ३० वर्षीय इसमास पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा व पॉक्सो कायद्याच्या...

शेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!