Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज येथे शिवप्रेमींचा निषेध मोर्चा...

उद्याला देसाईगंज येथे शिवप्रेमींचा निषेध मोर्चा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात उद्या दिनांक- ६ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता देसाईगंज शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्यांतच कोसळला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी राजीनामा द्यावा; छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही.यासाठी उद्याला मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संस्था,विविध कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.निषेध मोर्चा सर्वप्रथम देसाईगंज शहराच्या फवारा चौकातून निघणार असून उपविभागीय कार्यालय या ठिकाणी घोषणा देत धडकणार आहे.मोर्चात जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!