Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजउद्याला आरमोरी मतदारसंघातून रामदास मसराम करणार नामांकन अर्ज दाखल..-विविध मान्यवर लावणार हजेरी..

उद्याला आरमोरी मतदारसंघातून रामदास मसराम करणार नामांकन अर्ज दाखल..-विविध मान्यवर लावणार हजेरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे  नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान,अभिजीत वंजारी विधानपरिषद सदस्य (पदवीधर आमदार),सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य(शिक्षक आमदार),महेन्द्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष काँग्रस कमिटी गडचिरोली व सर्व महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रामदास मळूजी मसराम यांचे नामांकन अर्ज उद्या,मंगळवार दिनांक-२९ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे नेते मंडळी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जुने एचपी गॅसचे कार्यालय कुरखेडा रोड, देसाईगंज या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!