Friday, April 10, 2026
Homeदेसाईगंजआता रेती चोरांची मजाच-मजा; रेती तस्करीला सुगीचे दिवस- संपाचा काळ रेती चोरांसाठी...

आता रेती चोरांची मजाच-मजा; रेती तस्करीला सुगीचे दिवस- संपाचा काळ रेती चोरांसाठी ठरणार फलदायी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रेती तस्करीला उधाण आले आहे.अशातच आता अनेक विभागातील शासकीय कर्मचारी १४ मार्च पासून बेमुदत संपावर गेले असल्याने सर्व कार्यालयांत शुकशुकाट पहावयास मिळतो आहे.कार्यालयातील मनुष्यबळ कमी झाला आहे.तसेच वरिष्ठ अधिकारी यांची कार्यालयांमध्ये उपस्थिती दिसून येत आहे.मात्र महसूल विभागातील कर्मचारीही संपावर गेल्याने शासकीय कामांना खीळ बसली आहे.त्यामुळे आता रेती चोरांची मजाच-मजा असणार आहे.साहजिकच संपामुळे रेती चोरी करणाऱ्यांकडे लक्ष नसण्याची स्थिती निर्माण झाली असल्याने रेती चोरांना सुगीचे दिवस येणार आहेत.

अशातच आता संपाचा काळ रेती चोरांसाठी पर्वणीचा व फलदायी ठरणार,असे दिसून येत आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!