उद्रेक न्युज वृत्त
भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराजवळ बिबट्याचा बछडा राष्ट्रीय महामार्ग रस्ता ओलांडत असतांना डोक्यावरून अज्ञात वाहनाचा टायर गेल्याने बछड्याचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलीस विभाग दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.