Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाव्हॉट्स ॲप वरील फेक लिंक पासून सावधान....! - अन्यथा एका सेंकदात बँक खात्यातुन रक्कम...

व्हॉट्स ॲप वरील फेक लिंक पासून सावधान….! – अन्यथा एका सेंकदात बँक खात्यातुन रक्कम होणार लंपास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :-

राज्य व बाहेर राज्यातील सायबर क्राईम करणारे सक्रिय झाले असल्याने अशांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे.सायबर क्राईम करणाऱ्यांनी एक नवा ऑनलाईन फंडा अवगत केला असून आपणांस व्हॉट्स ॲप वरती एखादी लिंक पाठविणे वा एखादी ॲप्स पाठवून ती डाऊनलोड करण्यासाठी विविध प्रकारचे आमिष दाखविले जाते आहे.असे आमिष दाखविणाऱ्या चोरांपासून सतर्क राहावे.अन्यथा एका सेकंदात आपले बँक खात्यातील सर्व जमा-पुंजी गोठवल्याशिवाय राहणार नसल्याने फेक लिंक पासून  सावधान रहावे.

सुरुवातीला केवळ युवक तरुण वा अज्ञात इसमांद्वारे मोबाईल वरती संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता.मात्र हल्ली युवक तरुणी वा इतर यांच्याद्वारे मोबाइल वरून संपर्क साधून व गोड बोलून माहिती संकलित केल्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याने अशांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.अन्यथा एका सेकंदात आपल्या बँक खात्यातून रक्कम लंपास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे काही सायबर क्राईम करणारे व्हाट्सएपच्या माध्यमातून लॉटरी लागल्याचे भासवून सर्व बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतात.त्याच्रमाणें हल्ली एखादी लिंक पाठवून बँक खाते गोठविण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या लिंक वरती क्लिक करू नये व अशांच्या नादी न लागता त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नये; अन्यथा एकदा त्यांच्या जाळ्यात पडल्यास संपूर्ण बँक खात्यातील रक्कम गोठविल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!