Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीयेत्या रविवारी आदिवासी बांधवाचे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन..

येत्या रविवारी आदिवासी बांधवाचे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :-राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद गडचिरोलीच्या वतीने आदिवासी बांधवाचे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन येत्या,रविवार ४ जानेवारी २०२६ ला दुपारी १२ वाजता यमुना लॉन पोटेगाव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.राजुभाऊ कात्रटवार सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली,तर कार्यक्रमाचे अधक्ष रामढिगर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,प्रमुख अतिथी म्हणुन कांग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष विश्वजित कोवासे, ॲड.अश्विनी उईके,आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्रर बोरकर,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी,आदिवासी नेत्या भारती इष्टाम,भामरागड बिरसा क्रांन्ती दलाच्या पौर्णीमा इष्टाम,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या ज्योतीताई जुमनाके,बामसेफचे भोजराज कान्हेकर,सामाजिक कार्यकर्त्या निशा बोदेले,संघमित्रा राजवाडे आदींची उपस्थिती लाभणार आहे.त्याचबरोबर विट्ठल येडमे, निलेश सिडाम,योगेश गेडाम,डोमाजी सलामे,आदिवासी एकता परिषद आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा आदिवासी नेत्या वर्षा कन्नाके,शीतल गेडाम,माधुरी कोडवते, वैशाली सुजल कोडाप,अंजना आत्राम-मसराम जयंत गेडाम,तसेच प्रमोद राऊत यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!