Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा येथे आरपिआयची बैठक संपन्न..

सिरोंचा येथे आरपिआयची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिरोंचाची बैठक आज,सोमवार २९ डिसेंबरला सिरोंचा तालुकाध्यक्ष अंकलु कलकोटा यांच्या अध्यक्षतेखाली तर आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर,रिपाई नेते गोपाल रायपुरे,अहेरी- सिरोंचा विभाग प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर बैठकीत प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले की, सिरोंचा परिसरात आरपिआयचे संघटन बळकट करून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीत या भागातुन उमेदवार उभे करण्याची ल चाचपणी सुरु असुन येत्या,१२ फेब्रुवारी २०२६ ला भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वात दिल्ली ससंद भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी परिसरातील बांधवानी मोर्च्यात सामील होण्यासाठी सहभाग दर्शवावा,असेही आवाहन बोरकर यांनी केले.
आज पार पडलेल्या बैठकीस चंदु गोंगुला,सठवली रामलु मेडीर्झला,मनोज वनप्पाकलावार सिरोंचा,विजय बालय्या चिलमुला,संदिप अंकलु कलकोटा,गट्टु बत्तुला,अंकु मालु पुलगंटी,बच्चय्या पुलोवी,सत्यम गज्जला,तिरुपती आयला,चंदु गोंगला यांचेसह बहुसंख्य आरपिआय कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!