Friday, May 22, 2026
Homeगडचिरोलीविविध भरती परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

विविध भरती परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात बुधवार ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा व भरती परीक्षा तसेच ४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब(अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार असल्याने,परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदरचे आदेश लागू करण्यात आले असून,या कालावधीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींची जमावबंदी,घोषणाबाजी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर,शस्त्रे व स्फोटक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी राहील.आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!